mr_tq/1ti/05/01.md

368 B

पौलाने तीमथ्याला मंडळीमधील वडीलधाऱ्या माणसाशी कसे वागण्यास सांगितले?

पौलाने तीमथ्याला सांगितले की त्यास आपल्या वडीलासमान समजून बोध कर.