mr_tq/1ti/04/12.md

295 B

तीमथ्याने कशाप्रकारे इतरांसाठी उदाहरण असावे?

तीमथ्याने भाषण, आचरण, प्रेम, विश्वास आणि शुद्धतेचे उदाहरण असावे.