mr_tq/1ti/04/08.md

4 lines
475 B
Markdown

# शारीरिक प्रशिक्षणापेक्षा ईश्वरभक्तीचे प्रशिक्षण अधिक फायदेशीर का आहे?
भक्तीमध्ये प्रशिक्षण घेणे अधिक फायदेशीर आहे कारण त्यात सध्याचे जीवन आणि येणाऱ्या जीवनाविषयी अभिवचन आहे.