mr_tq/1ti/04/06.md

24 lines
2.4 KiB
Markdown

# तीमथ्याने स्वतःला कोणत्या गोष्टीत प्रशिक्षण देण्यास पौलाने सांगितले?
सुभाक्तीविषयी कसरत करण्यास पौलाने तीमथ्याला सांगितले [४:७].
# शारीरिक कसरत सुभक्तीच्या कसरतिच्या पेक्षा का उपयोगी आहे?
सुभक्ती तर सर्व गोष्टीत उपयोगी आहे कारण तिच्यात आताच्या व पुढच्याहि जीवनाचे अभिवचन मिळाले जाते [४:८].
# तीमथ्याला जे सर्व चांगले शिक्षण मिळाले त्याचे त्याने काय करावे असा बोध पौल देतो?
तीमथ्याने ह्या चांगल्या गोष्टी इतरांना शिकवाव्या असा बोध पौल त्याला करतो [४:६,११].