mr_tq/1ti/03/11.md

373 B

धार्मिक स्त्रीची कोणती वैशिष्ट्ये आहेत?

धार्मिक स्त्रिया प्रतिष्ठित असतात, निंदक नसतात, विवेकी असतात आणि प्रत्येक गोष्टीत विश्वासू असतात.