mr_tq/1ti/03/05.md

4 lines
493 B
Markdown

# अध्यक्षाने आपल्या घराचे योग्य व्यवस्थापन करणे का महत्त्वाचे आहे?
हे महत्त्वाचे आहे कारण जर तो आपल्या घराचे चांगले व्यवस्थापन करू शकत नसेल, तर तो कदाचित मंडळीची चांगली काळजी घेणार नाही.