mr_tq/1ti/03/04.md

4 lines
355 B
Markdown

# अध्यक्षाच्या मुलांनी त्याच्याशी कसे वागावे?
अध्यक्षाच्या मुलांनी त्याच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे आणि त्याचा सन्मान केला पाहिजे.