mr_tq/1th/05/01.md

540 B
Raw Permalink Blame History

प्रभूचा दिवस कसा येईल असे पौल म्हणतो?

जसा रात्री चोर येतो, तसा प्रभूचा दिवस येईल असे पौल म्हणतो [५:२].

जेव्हा अकस्मात संकट येईल तेव्हा लोक काय म्हणतील?

काही लोक, ‘’शांती आहे आणि निर्भय आहे असे म्हणतील [५:३].