mr_tq/1th/04/02.md

650 B

थेस्सलनीकाकरांनी त्यांनी कसे चालले पाहिजे आणि देवाला कसे संतुष्ट केले पाहिजे याविषयी पौलाने त्यांना दिलेल्या सूचनांचे काय करायचे आहे?

थेस्सलनीकाकरांनी सतत चालत राहावे आणि देवाला संतुष्ट करावे आणि त्यात आणखी वाढ व्हावी अशी पौलाची इच्छा होती.