mr_tq/1th/03/12.md

474 B

थेस्सलनीकाकरांनी कशात वाढ करावी आणि विपुल व्हावे अशी पौलाची इच्छा आहे?

थेस्सलनीकाकरांनी एकमेकांबद्दल आणि सर्व लोकांप्रती प्रेमात वाढावे आणि विपुल व्हावे अशी पौलाची इच्छा आहे.