mr_tq/1th/03/08.md

4 lines
429 B
Markdown

# पौल म्हणतो की आमच्या जीवात जीव असावा म्हणून थेस्सलनीकाकरांनी काय करावे?
पौल म्हणतो की जर थेस्सलनीकर प्रभूमध्ये ठाम राहिले तर आमच्या जीवात जीव असल्यासारखे होईल.