mr_tq/1th/02/20.md

366 B

प्रभूच्या येण्याच्या वेळी पौलासाठी थेस्सलनीकाकर काय असतील?

थेस्सलनीकर हे पौलाची आशा, आनंद आणि प्रभूच्या आगमनाच्या गौरवाचा मुकुट असतील.