mr_tq/1th/02/18.md

282 B

पौलाची इच्छा असतानाही तो थेस्सलनीकांजवळ का येऊ शकला नाही?

सैतानाने त्याला अडवल्यामुळे पौल येऊ शकला नाही.