mr_tq/1th/02/02.md

489 B

थेस्सलनीकाकरांकडे येण्यापूर्वी पौल आणि त्याच्या साथीदारांना कसे वागवले गेले होते?

पौल आणि त्याच्या साथीदारांना त्रास सहन करावा लागला होता आणि त्यांना लज्जास्पद वागणूक मिळाली होती.