mr_tq/1th/01/10.md

474 B

पौल आणि थेस्सलनीकर कशाची वाट पाहत होते?

पौल आणि थेस्सलनीकाकर येशू स्वर्गातून येण्याची वाट पाहत होते.

येशू आपल्याला कशापासून वाचवतो?

येशु आपल्याला येणाऱ्या क्रोधापासून वाचवतो.