mr_tq/1th/01/06.md

8 lines
698 B
Markdown

# थेस्सलनीकाकरांना सुवार्तेचे वचन मिळाले तेव्हा त्यांचे काय होत होते?
थेस्सलनीकाकरांना हे वचन खूप कष्टाने प्राप्त झाले.
# थेस्सलनीकाकरांना सुवार्तेचे वचन स्विकारल्यावर त्यांची मनोवृत्ती काय होती?
थेस्सलनीकाकरांना पवित्र आत्म्याद्वारे आनंदाने वचन स्वीकारले.