mr_tq/1th/01/02.md

4 lines
523 B
Markdown

# थेसलोनिकरातील लोकांच्या संबंधी देवासमोर पौल कशाचे स्मरण करतो?
देवाच्या समोर विश्वासाने केलेले काम प्रीतीने केलेले श्रम, व प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर ह्यांचे तो स्मरण करतो [१:३].