mr_tq/1pe/01/20.md

8 lines
844 B
Markdown

# ख्रिस्ताने कधी निवङले, आणि त्याने कधी प्रकट केले?
त्याने जगाच्या स्थापनेपूर्वीच निवङ केली.तोच काळाच्या शेवटी निवङलेल्यांस,परदेशीयांस प्रकट झाला.[१:२०]
# निवङलेले,परदेशीयवाशी देवावर कसा विश्र्वास,आणि भरवसा व दृढ विश्र्वास ठेवतील.?
ख्रिस्ताव्दारे,ज्याला देवानेच मेलेल्यांतून उठवले आणि ज्याचा देवाने गौरव केला.[१:२०-२१]