mr_tq/1pe/01/06.md

9 lines
896 B
Markdown

# त्यांनी वेगवगळ्या परीक्षेत पुष्कळ दुख सोसावी याची का गरज आहे?
त्यांच्या विश्र्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा,गौरव व मान ह्यांस कारणीभूत
व्हावी आणि यासाठी त्यांच्या विश्र्वासाची परीक्षा होणे गरजेचे आहे.[१:७]
# नाशवंत सोन्यापेक्षा काय जास्त मोलवान होते?
सोन्यापेक्षा विश्र्वास जास्त मोलवान होता.[१:७]