mr_tq/1jn/02/27.md

571 B

कोणत्या प्रकारचा दृष्टीकोण जे पुत्रामध्ये आहेत त्यांनी येशूच्या प्रगट होण्याच्या समयी ठेवावा?

पूत्रामध्ये असणाऱ्यांनी धैर्याने राहावे व त्याच्या येणाच्या वेळेस त्याच्यापासुन लाजेने माघार घ्यावी लागू नये(२:२८).