mr_tq/1jn/02/16.md

4 lines
423 B
Markdown

# कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्या पित्यापासून नाहीत, तर जगापासून येतात?
देहाची वासना, डोळ्यांची वासना आणि संसाराविषयीची फुशारकी हे जगापासून आहेत, पित्याकडून नाही.