mr_tq/1jn/02/01.md

583 B

येशुने कोणाच्या पापाची क्षमा केली आहे?

सर्व जगाच्या पापाची क्षमा येशू ख्रिस्ताने केली आहे.(२:२)

जर आम्हाला येशू ख्रित माहीती आहे तर तो आम्हाला कसा कळेल ?

जर आम्ही त्याच्या आज्ञेच पालन करू तर आम्हाला येशू ख्रिस्त कळेल.(२:३)