mr_tq/1jn/01/08.md

4 lines
436 B
Markdown

# आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणतो तर आपण स्वतः विषयी काय करत आहोत?
जर आपण असे म्हणतो की आपल्या ठायी पाप नाही, तर आपण स्वतःची फसवणूक करतो आणि आपल्या ठायी सत्य नाही.