mr_tq/1jn/01/06.md

436 B

योहान अशा व्यक्तीविषयी काय म्हणतो, जो असे म्हणतो की आपली देवाबरोबर सहभागिता आहे, परंतु तो अंधारात चालतो?

योहान म्हणतो की अशी व्यक्ती लबाड आहे आणि सत्याने वागत  नाही.