mr_tq/1co/16/15.md

775 B

करिंथकरांपैकी कोणी पवित्र जणांच्या सेवेला स्वत:ला वाहून घेतले होये?

स्तेफनाच्या घराण्याने पवित्र जणांच्या सेवेला वाहून घेतले होते [१६:१५].

स्तेफनाच्या घराण्यासंबंधी पौलाने करिंथ येथील पवित्र जणांना काय करण्यांस सांगितले होते?

अशा लोकांना मान्यता देण्यांस पौलाने त्यांना सांगितले [१६:१६].