mr_tq/1co/16/05.md

859 B

करिंथ येथील मंडळीची भेट पौल कधी देणार होता?

जेंव्हा तो मासेदोनियातून जाईल तेंव्हा तो त्यांच्याकडे येईल असे त्याने त्यांना सांगितले [१६:५].

पौल लवकरच करिंथ येथील पवित्र जणांची धावती भेट का घेऊ इच्छित नव्हता?

त्यांची धावती भेट घेण्याचा त्याचा बेत नव्हता तर कदाचित त्यांच्याबरोबर हिवाळाहि घालवण्याची त्याची इच्छा होती [१:६-७].