mr_tq/1co/16/01.md

8 lines
1.3 KiB
Markdown

# पवित्र जनांसाठी वर्गणी गोळा करण्याच्या संबंधी पौलाने जशी करिंथ येथील मंडळीला आज्ञा दिली तशी आज्ञा आणखी कोणाला दिली होती?
करिंथ येथील मंडळीला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने गलतीयांतील मंडळ्यांना आज्ञा दिली होती [१६:१].
# त्यांनी वर्गणी कशी घ्यावी ह्याबद्दल पौलाने करिंथ येथील मंडळीला काय सांगितले?
त्याने त्यांना सांगितले की, आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी प्रत्येकाने जसे त्यांना यश मिळाले असेल त्या मानाने त्यांच्याजवळ द्रव्य जमा करून ठेवावे; म्हणजे जेंव्हा पौल तेथे जाईल तेंव्हा वर्गण्या घेण्यांत येऊ नये [१६:२].