mr_tq/1co/14/34.md

640 B

स्त्रियांना जर शिकण्याची इच्छा असेल तर त्यांनी काय करावे असे पौलाने सांगितले?

पौलाने म्हटले की त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे [१४:३५].

स्त्रीने मंडळीमध्ये बोलणे हे लोकांना कसे वाटते?

स्त्रीने मंडळीमध्ये बोलणे हे लज्जास्पद वाटते [१४:३५].