mr_tq/1co/14/29.md

4 lines
698 B
Markdown

# मंडळी एकत्र जमली असतांना संदेष्ट्यांसाठी पौलाने कोणती सूचना दिली?
दोन किंवा तीन संदेष्ट्यांनी बोलावे व इतरांनी निर्णय करावा तरी बसलेली इतरांपैकी कोणाला कांही प्रगत झाले तर बोलणा-याने उगेच राहावे. त्यांनी एकामागून एक असा संदेश द्यावा असे पौलाने म्हटले [१४:२९-३१].