mr_tq/1co/14/01.md

1.1 KiB

कोणत्या दानासाठी विशेषत:आपण उत्कंठा बाळगावी असे पौलाने सांगितले?

संदेश देण्याच्या दानासाठी आपण विशेषत: उत्कंठा बाळगावी असे पुलाने सांगितले [१४:१].

जो भाषेमध्ये बोलतो तो कोणाबरोबर बोलतो?

भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो [१४:२].

भाषा बोलण्यापेक्षा संदेश देणे श्रेष्ठ का आहे?

जो भाषांमध्ये बोलतो तो स्वत:चीच उन्नती करतो, परंतु जो संदेश देतो तो मंडळीची उन्नति करतो. आणि म्हणून जो संदेश देतो तो श्रेष्ठ आहे [१४:३-५].