mr_tq/1co/13/04.md

4 lines
1019 B
Markdown

# प्रितिची कांही गुणवैशिष्ट्ये कोणती?
पिती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीति हेवा करीत नाही; प्रिति पिती बढाई मारीत नाही, फुगत नाही,; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही; अपकार स्मरत नाही; ती अनीतीत आनंद मानीत नाही; तर सत्यासंबंधी आनंद मानते; ती सर्व कांही सहन करिते, सर्व कांही खरे मानण्यांस सिद्ध असते; सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरत. प्रीति कधी अंतर देत नाही [१३:४-८].