mr_tq/1co/13/01.md

8 lines
1.0 KiB
Markdown

# पौलाला जर संदेश देण्याची शक्ती, असली, सर्व गुंजे व सर्व विद्या अवगत असल्या, डोंगर ढळविता येणारा विश्वास असला परंतु त्याच्या ठायी प्रीति नसली तर तो कसा आहे?
तर तो कांहीच नाही [१३:२].
# पौलाने त्याचे सर्व धन अन्न्दानार्थ दिले, त्याचे जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले तरी त्याला कांहीच लाभ होऊ शकणार नाही?
त्याने जरी ह्या सर्व गोष्टी केल्या परंतु त्याच्या ठायी प्रीति नसली तर त्याला कांहीच लाभ हीनः [१३"३].