mr_tq/1co/10/01.md

1.0 KiB

मोशेच्या वेळी त्यांच्या पूर्वजांना कोणता सामान्य अनुभव आला होता?

सर्व मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले; मेघ व समुद्र ह्यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला; त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले; आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले [१०:१-४].

त्यांच्या पूर्वजांच्या मागे चालणारा आध्यात्मिक खडक कोण होता?

त्यांच्या मागे चालणारा खडक ख्रिस्त होता [१०:४].