mr_tq/1co/09/19.md

8 lines
1.2 KiB
Markdown

# पौल सर्वांचा दास का झाला?
देवासाठी अधिक लोकांना जिंकण्याच्या हेतूने पौल सर्वांचा दास झाला [९:१९].
# देवासाठी अधिक लोकांना जिंकण्यासाठी पौल कोणासारखा झाला होता?
पौल यहूदी लोक मिळविण्यासाठी यहूद्यांसारखा, नियमशास्त्राधीन लोकांना मिळविण्यासाठी नियमशास्त्राधीनासारखा, नियमशास्त्राविरहित लोकांना मिळविण्यासाठी नियमशास्त्राविरहित असल्यासारखा, दुर्बळासाठी दुर्बळ झाला. तो सर्वांना सर्व कांही झाला अशा हेतूने की, सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे [९:२०-२२].