mr_tq/1co/09/07.md

633 B

अशा कोणत्या लोकांचे पौल उदाहरण देतो जे लाभ प्राप्त करतात किंवा जे त्यांच्या कामासाठी खर्च करतात?

जे लाभ प्राप्त करतात व स्वतच्या कामासाठी पैसे देतात त्यांचे उदाहरण देतांना पौल शिपाई, द्राक्षमळा लावणारा, कळप पाळणारा ह्यांबद्दल लिहितो [९:&].