mr_tq/1co/08/08.md

1.4 KiB

आपण जे अन्न खातो त्यामुळे देवापुढे काय आपण योग्य किंवा अयोग्य ठरतो?

देवापुढे आपली योग्य अन्नाने ठरत नाही. न खाण्याने आपण कमी होत नाही, किंवा खाण्याने आपण अधिक होत नाही [८:८].

आपली मोकळीक काय होऊ नये म्हणून आपल्याला जपले पाहिजे?

पाली मोकळीक दुर्बळास ठेंच लागण्याचे कारण होऊ नये म्हणून आपल्याला जपले पाहिजे [८:९].

ज्या बंधू किंवा बहिणीची सद्सद्विवेकबुद्धि मूर्तीला अर्पिलेल्या नैवेद्याविषयी दुर्बळ आहे, व आपल्याला नैवेद्य खातांना पाहून ते सुद्धा खातात तर काय होते?

सद्सद्विवेकबुद्धि दुर्बळ असलेल्या त्या बंधूच्या आणि बहिणीच्या नसला आपण कारणीभूत ठरतो [८:१०-११].