mr_tq/1co/08/04.md

757 B

मूर्ती देव आहे का?

नव्हे, मुळीच नाही, मूर्ती ह्या जगांत कांहीच नाही, आणि केवळ एकच देव आहे [८:४].

एकच देव कोण आहे?

एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अगघे झाले व आपण त्यच्यासाठी ओहो [८:६].

एकच प्रभू कोण आहे?

एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या द्वारे अवघे झाले व आपण त्याच्या द्वारे आहो [८:६].