mr_tq/1co/06/14.md

416 B

विश्वासणा-यांची शरीरे ही कशाचे अवयव आहेत?

विश्वास णा-यांची शरीरे ही ख्रिस्ताचे अवयव आहेत [६:१५].

विश्वासणा-यांनी वेश्याशी जुडले जावे का?

नाही, कधीच नाही [६:१५].