mr_tq/1co/06/12.md

385 B

कोणत्या दोन गोष्टींच्या आहारी मी जाणार नाही असे पौल म्हणतो?

अन्न आणि लैगिक संबंध ह्या दोन गोष्टींच्या आहारी मी जाणार नाही असे पौल म्हणतो [६:१२-१३].