mr_tq/1co/06/09.md

989 B

कोणाला देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही?

जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुष संभोग देणारे, चोर, लोभो, मद्यपी, चहाड, व वित्त हरण करणारे, ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही [९-१०].

करिंथ येथील विश्वासणारे जे पहिले अनैतिक होते त्यांचे काय झाले?

ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावांत व आपल्या देवाच्या आत्म्यांत शुद्ध व पवित्र असे केले गेले [६:११].