mr_tq/1co/06/01.md

630 B

संत जन कोणाचा न्याय करितील?

संत जन जगाचा आणि देवदूतांचा न्याय करि तील [६:२-३].

करिंथ येथील संत जणांनी कसला न्याय करू शकला पाहिजे असे पौल म्हणतो?

ह्या जीवनाशी संबंधित अशा संत जणांमधील वादाचा त्यांनी न्याय करावयास पाहिजे असे पौल म्हणतो [६:१-३].