mr_tq/1co/05/09.md

14 lines
1.6 KiB
Markdown

# कोणाशी संगत धरू नका असे पौलाने करिंथकरासच्या
विश्वासणाऱ्याना सांगितले?
पौलाने त्यांना जारकर्मी लोकांशी संगत धरू नका असे सांगितले होते [५:९].
# पौलाचे असे म्हणणे होते का की कोणत्याहि जारकर्मी माणसाबरोबर संगत धरू नका?
ह्या जगाच्या अनैतिक लोकांबरोबर संगत धरू नका असे पौलाचे म्हणणे नव्हते. त्यांच्यापासून दूर राहाण्यासाठी तुम्हाला जगांतून निघून जावे लागेल [५:१०].
# कोणाशी संगत धरू नका असे पौलाने करिंथकराच्या
विश्वासणा-यांना सांगितले?
पौलाचा त्यांना सांगण्याचा अर्थ असा होता की ख्रिस्तामध्ये बंधू किंवा बहिण म्हटलेला जो कोणी जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा असेल अशांशी संगत धरू नका [५:११].