mr_tq/1co/05/01.md

8 lines
958 B
Markdown

# करिंथ येथील मंडळी विषयी पौलाला काय खबर मिळाली होती?
करिंथ मंडळीमध्ये प्रत्यक्षपणे जारकर्म होते, आणि त्यांच्यातील एक आपल्या बापाच्या बायकोबरोबर झोपत होता [५:१].
# ज्याने आपल्या बापाच्या बायकोबरोबर पाप केले त्या व्यक्तीचे काय केले पाहिजे असे पौलाने सागितले?
ज्याने आपल्या बापाच्या बायकोबरोबर पाप केले होते त्याला मंडळीमधून काढून टाकण्यांस पौलाने सांगितले [५:२].