mr_tq/1co/04/10.md

8 lines
1.1 KiB
Markdown

# पौल आणि त्याचे सोबती आणि करिंथकरांच्या विश्वासणा-यांमध्ये कोणत्या तीन मार्गाने फरक दाखवितो?
पौल म्हणतो, "आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे, आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त, तुम्ही प्रतिष्ठित आम्ही अप्रतिष्ठित असे आहो." [४:१०].
# प्रेषितांच्या शारीरिक स्थितीचे पौलाने कसे वर्णन केले आहे?
पौलाने म्हटले ते भुकेले व तान्हेले होते; ते उघडेनागडे होते, त्यांना मारले गेले व त्यांना राहाण्यांस घर नव्हते [४:११].