mr_tq/1co/04/06.md

611 B

पौलाने ही तत्वें त्याच्यासाठी व अपुल्लोससाठी का लागू केली?

पौलाने हे करिंथकरांच्या विश्वास णा-यांसाठी केले की, "कोणी शास्त्रलेखा पलीकडे जाऊ नये" हा धडा त्यांनी शिकावा म्हणजे त्यांच्यापैकी कोणीहि एकासाठी दुस-यावर फुगणार नाही [४:६].