mr_tq/1co/04/05.md

316 B

प्रभू जेव्हा येईल तेव्हा तो काय करील?

तो अंधारातील गुप्त गोष्टीं प्रकाशांत आणील आणि अंत:करणातील संकल्पहि उघड करील [४:५].