mr_tq/1co/03/12.md

619 B

येशू ख्रिस्त ह्या पायावर जो त्याचे काम उभारतो त्याचे काय होते?

त्याचे काम दिवसाच्या उजेडांने, आणि अग्नीद्वारे प्रकट होईल [३:१२-१३].

त्या माणसाच्या कामाचे अग्नी काय करील?

प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा त्या अग्नीनेच होईल [३:१३].