mr_tq/1co/02/12.md

490 B

पौल आणि त्याच्या बरोबर असणा-यांना देवापासून आत्मा मिळण्याचे एक कारण काय?

देवाने आपल्याला जे कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे ह्यासाठी देवापासून निघणारा आत्मा आपल्याला मिळाला आहे [२:१२].