mr_tq/1co/02/10.md

572 B

पौल आणि त्याच्याबरोबर असलेल्यांना देवाचे ज्ञान कसे कळले?

देवाने त्या गोष्टीं आत्म्याच्या द्वारे त्यांना प्रकट केल्या [२:१०].

देवाच्या गहन गोष्टींना कोण जाणतो?

केवळ देवाचा आत्माच देवाच्या गहन गोष्टींना जाणतो [२:११].