mr_tq/1co/02/01.md

862 B

देवाचे गुप्त सत्य कळविण्यासाठी पौल करिंथ लोकांकडे कशा प्रकारे आला होता?

तो वक्तृत्वाच्या किंवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे गुप्त सत्य सांगण्यास आला नव्हता [२:१].

पौल करिंथकरांबरोबर असतांना त्याने काय जाणून घ्यावयाचे ठरविले होते?

वधस्तंभावर खिळलेल्या येशू शिवाय दुसरे कांहीच जाणून घ्यावयाचे त्याने ठरविले नव्हते [२:२].